Loading...
アイコン

Mumbai Tak

チャンネル登録者数 427万人

4.9万 回視聴 ・ 502いいね ・ 2025/05/21

#SupremeCourt #CJIBhushanGavai #DevendraFadnavis #MumbaiPolice #CJIGavai #BarCouncilofMaharashtraandGoa

देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रात आले असता सरकारमधील बडे अधिकारी त्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित नव्हते. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशातच आता महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने या प्रकरणावर एक ठराव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...…

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

コメント

コメントを取得中...

コントロール
設定

使用したサーバー: wakeupe